Vinoba bhave biography in marathi recipe
Birth: Vinayak Narahari Bhave was born on 11th September in Gagode, Bombay.
Why do we eat?...
Vinoba Bhave Information
आचार्य विनोबा भावे यांची माहिती – Vinoba Bhave Information in Marathi
| पुर्ण नाव: | विनायक नरहरी भावे |
| जन्म: | 11 सप्टेंबर 1895 |
| जन्मस्थान: | गागोदे (जि.
रायगड) |
| वडिल: | नरहरी भावे |
| आई: | रूक्मिणी भावे |
विनोबा भावे यांची बायोग्राफी – Vinoba Bhave Biography in Marathi
भारतीय संस्कृतीतील ऋषी परंपरेचा दुवा म्हणजे आचार्य विनोबा भावे.
अनेक धर्मातील तत्वज्ञानाचा अभ्यास, सर्वोदय व अहिंसेच्या विस्ताराची रचना आणि विज्ञानाला अध्यात्माशी जोडणारे विनोबा.
भगवत्गीतेच्या भाष्यकारापासुन ते स्वातंत्र्य सेनानी अश्या अनेक भुमिका विनोबांनी त्यांच्या जीवनात जगल्या आहेत.
रायगड जिल्हयातील गागोदे या छोटयाश्या गावात 11 सप्टेंबर 1895 ला विनोबांचा जन्म झाला वाईच्या प्राज्ञपाठ विद्यालयात त्यांनी भारतीय परंपरेचा व वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला.
विनोबांचे वैशिष्टय म्हणजे फक्त ज्ञान न मिळवता प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा विश्वास होता.
स्वातंत्र्य पुर्व काळातील सविनय सत्याग्रहाच्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणुन महात्मा गांधींनी आचार्य विनोबा भावेंची